
जे अल्पवयीन मुले, मुली सोशल मीडिया वरती डमी गन, तलवार, चाकू, बाईक वर स्टंट केलेले व्हिडिओ शेअर करतात. अशा अल्पवयीन मुलांचा सायबर सेलच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांचे पालकांसह बोलाविले जाते व अशा पद्धतीने पुन्हा चुकीचे कृत्य न करणेबाबत त्यांचे समुपदेशन करून पुन्हा पालकांच्या ताब्यात आभार परत केले जाते. या उपक्रमा अंतर्गत लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 157 अल्पवयीन मुलांना त्यांचे पालकांचे ताब्यात साभार परत करण्यात आले आहे.