
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात भरोसा सेल,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या"भरोसा"इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळची काही क्षणचित्रे.लातूर पोलिसांच्या कामकाजावर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले