'रेझिंग डे' निमित्त लातूर पोलीस दलाकडून क्रीडा संकुल लातूर येथे भव्य प्रदर्शनीचे आयोजन
'रेझिंग डे' निमित्त लातूर #पोलीस दलाकडून क्रीडा संकुल #लातूर येथे भव्य प्रदर्शनीचे आयोजन. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन. पोलिसांच्या कामकाजाची, शस्त्राची माहिती ,BDDS , वायरलेस, ट्राफिक अवेअरनेस, FORENSIC SCIENCE, ची माहिती देण्यात आली.