मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaLatur Police Emblemलातूर पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

लातूर पोलीस

लातूर पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 36
साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २३ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०४:२९ PM वाजता
Latur Police

© 2026 लातूर पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
लातूर पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Support

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 "एक धाव सायबर सुरक्षेसाठी"

लातूर जिल्हा पोलीस आपल्यासाठी घेऊन आले आहे. लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 आणि या मॅरेथॉन साठी शीर्षक आहे "एक धाव सायबर सुरक्षेसाठी" होय.....! "एक धाव सायबर सुरक्षेसाठी" पूर्वी मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी अत्यावश्यक होत्या, परंतु काळाच्या ओघात झालेल्या बदलांमुळे आणि प्रगतीमुळे आता त्यात भर पडली आहे ती सायबर सुरक्षेची. त्यामुळेच मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व सोबत सायबर सुरक्षाही अत्यावश्यक बनली आहे. हे ऐकून आपण म्हणाल सायबर सुरक्षा एवढी महत्त्वाचे आहे काय ? तर त्याची उत्तर आहे…..होय….!!!! सायबर सुरक्षा खूप अत्यावश्यक बनली आहे.

कॉफी शॉप बाबत नियमावली

कॉफी शॉप बाबत नियमावली

लातूर शहर हे शैक्षणिक पॅटर्न म्हणून राज्यभर ओळखले जाते. लातूर शहरात विविध शैक्षणिक क्लासेस व शाळा महाविद्यालयासाठी वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ लाखाचे वर आहे. कांही कॉफी शॉप धारक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नियम बाह्य डार्क रूम व पडदे लावून आडोशाची व्यवस्था करीत होते. ही बाब ओळखून पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी मा. जिल्हाधिकारी लातूर यांचे माध्यमातून कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.

साभार परत

साभार परत

जे अल्पवयीन मुले, मुली सोशल मीडिया वरती डमी गन, तलवार, चाकू, बाईक वर स्टंट केलेले व्हिडिओ शेअर करतात. अशा अल्पवयीन मुलांचा सायबर सेलच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांचे पालकांसह बोलाविले जाते व अशा पद्धतीने पुन्हा चुकीचे कृत्य न करणेबाबत त्यांचे समुपदेशन करून पुन्हा पालकांच्या ताब्यात आभार परत केले जाते. या उपक्रमा अंतर्गत लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 157 अल्पवयीन मुलांना त्यांचे पालकांचे ताब्यात साभार परत करण्यात आले आहे.

एकूण 3 पैकी पान 1

मागील
पुढील